आजकाल प्रत्येकाला पडणारा प्रश्न आणि तो म्हणजे पैसा कमावणे. पैसा कमावणे तस अवघड नाही आणि सोप पण नाही..त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत..
तर मित्रांनो प्रत्येक जन पैसा कमावण्यासाठी रोज काहीतरी धडपड करत असतो त्याची अनेक माध्यमे आहेत.आजकाल जगण्यासाठी पैसा कमावणारी लोक खूप कमी आहेत कारण आजकाल एक ट्रेण्ड आला आहे की माझ्याकडे किती पैसा आहे किंवा मी किती जास्त जमवतो माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे यासाठी आपली धडपड चालिये..
..तर शेवटी आपण पैष्याकडे आलोय तर बघा मित्रांनो आपण करणारी प्रत्येक गोष्ट पैश्यासाठी असते पण त्यातून मिळणारे उत्पन्न आपल्यासाठी पुरेस आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे का..किंवा त्यातून आपण मुबलक पैसा कमवू शकतो का हे समजन खूप गरजेचं आहे..
जे आपण काम करतो कोण व्यवसाय करतो कोण नोकरी करतो पण जे काही आपण करतो त्यातून आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतील का..याचा विचार करूनच आपला रस्ता निवडला पाहिजेल.आपल्या आसपास अश्या अनेक प्रकारच्या गरजा आहेत की जाची लोकांना खूप गरज आहे आणि ते उपलब्ध होत नाही किंवा होतंय पण ते पुरेश्या प्रमाणात नाही..याचा शित घेणं गरजेचं आहे.तुम्हाला अस प्रश्न जरूर पडला असेल की ते का बर शोधायचं..सोप्प आहे.आपल्या रोजच्या वापरातील अशी एक गोष्ट शोधा जी आपल्याला लागते पण ती त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यावर अभ्यास करा ते शोधा तुम्हाला नक्की पैसा कमवून देणार एक तरी मार्ग सापडेल.